ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3697 लेख 0 प्रतिक्रिया

घर विकून महिलेची जगभ्रमंती

वेगवेगळ्या देशांत फिरण्याची अनेकांना आवड असते. आपली आवड जोपासण्यासाठी काही लोक वाट्टेल ते करतात. ब्रिटनमधील एका महिलेने जगभ्रमंती करण्यासाठी राहते घर विकले आहे. लिन...

विम्याच्या पैशासाठी बायकोला समुद्रात फेकले!

विम्याचे पैसे मिळवण्यासाठी आधी बायकोच्या नावाने 150 कोटी रुपयांचा विमा काढला. त्यानंतर तिला समुद्रात फेकून दिले. दुर्घटना झाल्याचा दावा करत 150 कोटी रुपये मिळवले,...

मस्क यांची ट्रम्प यांना 2200 कोटींची देणगी

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना एलन मस्क यांनी तब्बल 2200 कोटी रुपये दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प...

नवरदेव वऱ्हाड घेऊन पोहोचला; नवरी बेपत्ता

सध्या सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर प्रेम आणि त्यानंतर लग्न करण्याचे प्रकार वाढले आहेत, परंतु पंजाबमधील एका वराला इन्स्टाग्रामवर जुळलेले प्रेम चांगलेच महागात पडले आहे....

उत्तराखंडला जाताना भरा ग्रीन सेस, अन्य राज्यांतून येणाऱ्या वाहनांवर आकारणार कर

वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे उत्तराखंडचे सरकार सतर्क झालेय. अन्य राज्यांतून उत्तराखंडमध्ये येणाऱ्या वाहनांवर ग्रीन सेस लावण्याची राज्य सरकारने तयारी सुरू केलेय. खासगी आणि व्यावसायिक अशा...

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

राम मंदिरासाठी सोन्याचा कळस अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेला आता पुढील महिन्यात वर्ष पूर्ण होईल. राम मंदिराचे संपूर्ण बांधकाम होण्याआधीच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. वर्षभरानंतर...

Raigad News : माणगावमध्ये कुंडलिका नदीत चौघे बुडाले, दोघे सापडले; दोघांचा शोध सुरू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा कुंडलिका नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडली. बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा अद्याप...

हिमाचल प्रदेशात हॉटेलमध्ये अग्नीतांडव, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. आगीची माहिती मिळताच हिमाचल अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर...

Mumbai Hit & Run : भरधाव टँकरची दुचाकीला धडक, 25 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

मुंबईत पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. वांद्रे परिसरात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने 25 वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला. वांद्रे येथील आंबेडकर रोडवर...

इलेक्ट्रिक रॉडने पाणी गरम करताना वीजेचा शॉक, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अंघोळीसाठी इलेक्ट्रिक रॉडने पाणी गरम करताना वीजेचा शॉक लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ही घटना घडली. सपना असे मयत महिलेचे नाव...

भरधाव कार थेट तलावात कोसळली, पाच मित्रांचा करुण अंत

भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट तलावात कोसळल्याने पाच मित्रांचा करुण अंत झाला आहे. तेलंगणातील यदाद्री-भुवनागिरी जिल्ह्यात शनिवारी हा अपघात घडला. एक जण कारच्या...

बांगलादेशात कट्टरपंथियांकडून इस्कॉन मंदिरावर पुन्हा हल्ला, तोडफोड आणि आग

बांगलादेशातील हिंदुंवरील हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाही. कट्टरपंथियांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात येत आहे. ढाका जिल्ह्यातील नमहट्टा इस्कॉन मंदिरावर शुक्रवारी पुन्हा एकदा हल्ला करण्यात...
allu-arjun

‘त्या’ महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनकडून 25 लाखाची मदत, जखमी मुलासाठी केली प्रार्थना

हैदराबाद येथे 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बुधवारी थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूबद्दल अभिनेत्याने शोक व्यक्त करत तिच्या कुटुंबाला 25...

दिल्लीत 6 टक्के मतांवर दरोडा! हजारो जिवंत मतदारांची नावे गायब; केजरीवालांनी पुराव्यांसह फोडला बॉम्ब

दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचे मोठे षड्यंत्र आखले जात आहे. यासाठी दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहा टक्के...

मारकडवाडीतून राहुल गांधी काढणार लाँग मार्च, ईव्हीएमविरोधात वणवा पेटला

राज्यात विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठा ‘झोल’ करून भाजप-महायुतीने विजय मिळविला. ईव्हीएमचा पर्दाफाश करण्यासाठी मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे म्हणून लढा उभारला. मात्र,...

खात्यांवरून खदखद वाढली, शिंदेंची भाजपकडून कोंडी; गृह नाहीच… महसूल, जलसंपदा, बांधकाम यापैकी एकच खाते

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी आता खातेवाटपावरून तीन पक्षांमध्ये महाखदखद सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदासह गृहखात्यासाठी हट्ट धरला आहे. मात्र...

मोदी सरकारची दडपशाही, शेतकऱ्यांवर लाठीहल्ला; अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

शेतमालास किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कर्जमाफी, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी आदी न्याय मागण्यांसाठी गेल्या आठ महिन्यांपासून शंभु-खनौरी सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी हरयाणातील...

राज्यसभेत आसनाखाली नोटांचे बंडल

राज्यसभेने आज एक विचित्र प्रसंग अनुभवला. विख्यात कायदेतज्ञ व काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या आसनाखाली पन्नास हजार रुपयांचे बंडल सुरक्षा कर्मचाऱ्याला सापडल्याची माहिती...

महागाईचा भडका उडणार, रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली भीती

रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो रेट कायम ठेवून व्याजदर कपातीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. रेपो रेट दर कायम ठेवल्यामुळे गृहकर्जाच्या महागड्या ईएमआयमुळे त्रस्त असलेल्या...

क्रिडा विश्वातील महत्वाच्या घडामोडी

जान्हवी जाधव, ऋषभ घुबाडे अव्वल मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला गटाच्या मल्लखांब स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक गटात डहाणूकर महाविद्यालयाची जान्हवी जाधव अव्वल आली तर...

एमआयजीला 143 धावांत रोखले

डावखुरा फिरकीपटू निखिल गुरवच्या (27 धावांत 6 विकेट) शानदार गोलंदाजीमुळे एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबने एमआयजी क्रिकेट क्लब मैदानावर 28 व्या अजित नाईक स्मृती निवड...

वैभवच्या फटकेबाजीमुळे हिंदुस्थान अंतिम फेरीत, आशिया कपसाठी हिंदुस्थान-बांगलादेश भिडणार

तेरा वर्षीय वैभव सूर्यवंशीचे वादळ पुन्हा एकदा घोंघावले आणि त्या वादळात साखळीत अपराजित राहिलेला श्रीलंकेचा संघ उडाला. श्रीलंकेचा डाव 173 धावांत गुंडाळल्यानंतर वैभवच्या 36...

ऍडलेडवर स्टार्कचा स्पार्क, पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, हिंदुस्थानची फलंदाजी 180 धावांतच आटोपली

ऍडलेडच्या ‘गुलाबी’ कसोटीत दिवस ऑस्ट्रेलियानेच गाजवला आणि रात्रीवरही त्यांनीच आपले वर्चस्व राखले. मिचेल स्टार्कच्या स्पार्क आणि स्मार्ट गोलंदाजीपुढे आघाडीवीर ढेपाळल्यामुळे हिंदुस्थानचा पहिला डाव 180...

ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू विराटचा घात करतोय

ऑफ स्टंपबाहेरील चेंडू ही विराट कोहलीची कमकुवत बाजू आहे आणि ती बाजू भक्कम करण्यासाठी त्याने आधी जोरदार प्रयत्न केले पाहिजे, असे मत हिंदुस्थानचा माजी...

बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, बीपीएससी उमेदवार मागण्यांसाठी आक्रमक

‘सब का साथ सब का विकास’ अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने दडपशाहीचा कारभार सुरू केला आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पाटणा येथे बिहार...

फक्त आठवी पास… 80 हजारांत डॉक्टरकी, गुजरातमध्ये बोगस डॉक्टरांची फॅक्टरी

गुजरातमधील सुरत येथे बनावट वैद्यकीय पदवी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. ही मंडळी मागील 32 वर्षांपासून 70 हजार रुपयांत बनावट पदवी देत...

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. नाशिक येथील रुग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते....

अजित पवारांची जप्त मालमत्ता मुक्त

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेतल्यानंतर त्यांना दुसऱ्याच दिवशी दिल्लीतील ट्रिब्युनल कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांची जप्त केलेली...

खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू, वृद्ध जखमी

खिशात ठेवलेल्या मोबईलचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंदियात घडली. या स्फोटात शिक्षकाच्या शेजारी असलेली वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे. जखमी...

लखनऊमध्ये अनधिकृत गॅस गोदामात स्फोट, दोन मुलांसह अनेक जण गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये अनधिकृत गॅस गोदामात स्फोट होऊन दोन मुलांसह अनेक जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तात्काळ ट्रॉमा सेंटरमध्ये...

संबंधित बातम्या