सामना ऑनलाईन
3697 लेख
0 प्रतिक्रिया
आग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू; 19 जण जखमी
आग्रा-लखनऊ महामार्गावर स्लिपर बस आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. कन्नौज येथे शुक्रवारी...
Ratnagiri News : रत्नागिरीत ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
'ईव्हीएम हटाव, देश बचाव' असा नारा देत आज महाविकास आघाडीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आली...
Photo – महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी 68वा महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींची...
तर जगाच्या नकाशातून सिंगापूर नामशेष होईल, एलन मस्क यांचा दावा; हिंदुस्थानबद्दलही व्यक्त केली चिंता
टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी अनेक आशियाई देशातील घटते प्रजनन दर आणि वृद्ध लोकसंख्येतील वाढ याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एलन मस्क...
हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर 1300 कोटी रुपयांचे सोने आणि चांदी जप्त, बीएसएफची कारवाई
बांगलादेशातील सध्याची परिस्थितीचा तस्कर मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेत असून हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर सोन्या-चांदीच्या तस्करीत वाढ झाली आहे. बीएसएफने दिलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत अवघ्या 10...
शिष्यांच्या उपस्थितीत गुरूंच्या स्मारकाचे अनावरण
हिंदुस्थानी क्रिकेटला रत्नांसह भारतरत्न घडवून देणाऱ्या गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटविश्वातील दिग्गज शिष्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी...
अंजुमन, मॉडर्न, अल बरकत उपांत्य फेरीत
अंजुमन इस्लाम (इंग्लिश), अल बरकत (इंग्लिश) आणि मॉडर्न इंग्लिश शाळेने निर्णायक विजयासह हॅरिस शील्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच पहिल्या डावातील...
खेळपट्टीवर टिकून राहा! गिलख्रिस्टचा फलंदाजांना सल्ला
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी गोलंदाजीचा सामना करणे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरेल. या गोलंदाजीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी फलंदाजांनी जास्त वेळ...
सूर्या, शिवमच्या झंझावातामुळे मुंबईच्या आशा कायम, आता आंध्र प्रदेशविरुद्ध विजयाची गरज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हिंदुस्थानला दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतर मुंबई संघात दाखल झालेल्या सूर्यकुमार यादवने 70 धावांची तर शिवम दुबेने 71 धावांची नाबाद खेळी...
रोहितचं ठरलं! सलामी नव्हे, संघहित; कर्णधार पाचव्या स्थानावर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज
कर्णधार रोहित शर्मा पर्थवर दाखल झाल्यापासून सर्वांच्या मनात एक प्रश्न उभा राहिलाय. ऍडलेड कसोटीत सलामीला कोण उतरणार? अनेकांनी अंदाजही बांधले आहेत. काहींनी अंतिम संघही...
वर्ल्ड इलेव्हनसाठी नामांकित खेळाडूंमध्ये मेस्सी, रोनाल्डोचा समावेश
लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो आता युरोपमधील फुटबॉल क्लबकडून खेळत नसले तरीही ते आपल्या सहकारी खेळाडूंमध्ये लोकप्रिय आहेत. वर्ल्ड इलेव्हनसाठी नामांकित 26 खेळाडूंच्या यादीत...
राहुल गांधी यांना संभलमध्ये नो एण्ट्री
उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत आवाज उठवला. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील पाच काँग्रेस...
विंडीजसमोर 287 धावांचे जबरदस्त आव्हान
जाकेर अलीच्या तडाखेबंद 91 धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या डावात 268 अशी दमदार मजल मारत यजमान वेस्ट इंडीजसमोर कसोटी विजयासाठी 287 धावांचे जबरदस्त आव्हान...
झुनझुनवाला, एसएसटी महाविद्यालय अजिंक्य
महर्षी दयानंद महाविद्यालय आयोजित 42 व्या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात झुनझुनवाला महाविद्यालयाने तर मुलांच्या गटात एस. एस. टी. महाविद्यालयाने अजिंक्यपद संपादले. लालबागच्या...
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबाबत तक्रार समिती स्थापन करा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा (पॉश) 2013 ची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी पॉश...
बेळगावातील मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी द्या!, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मराठी भाषिक चळवळीच्या लढ्याचे केंद्र असलेल्या बेळगाव जिह्याला उपराजधानीचा दर्जा देऊन दरवर्षी येथे हिवाळी अधिवेशन भरविण्याचा घाट कर्नाटक सरकारकडून घातला जात आहे. याविरोधात महामेळावा...
बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणामुळे बांगलादेशी...
पालिकेने खर्च केले 100 कोटी, प्रदूषणानंतर दिल्लीकर डेंग्यूने हैराण
दिल्लीत प्रदूषणानंतर आता डेंग्यूने अक्षरशः कहर केला असून डेंग्यूशी लढण्यासाठी दिल्ली महापालिकेने आतापर्यंत तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2024-25...
ओलिसांची तत्काळ सुटका करा, अन्यथा…; ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला निर्वाणीचा इशारा दिला आहे. हमासने इस्रायली ओलिसांची तत्काळ सुटका करावी. 20 जानेवारीपर्यंत ओलिसांची सुटका केली नाही तर...
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
प्रदूषणामुळे दिल्लीला जाऊ की नको असे वाटते - गडकरी
राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या अद्याप कायम आहे. एनसीआरमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथा टप्पा (ग्रॅप...
रेडिमेड कपडे, तंबाखू आणि सिगारेट महागणार, जीएसटी 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढणार
जीएसटी कौन्सिलच्या 21 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत कराचे दर बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. जीएसटी संरचना सुलभ करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने तंबाखू आणि...
भाजप खासदार अनुप धोत्रे यांना हायकोर्टाची नोटीस, लोकसभेत भ्रष्ट मार्गाने विजय मिळवला
अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धोत्रे यांनी लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून विजय मिळवला, असा आरोप करीत वंचित...
निवृत्तीवरून विक्रांत मॅसीचा 24 तासांत यूटर्न, मला फक्त ब्रेक हवाय; निवृत्ती नाही
बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसी याने सोमवारी केलेल्या पोस्टवरून गोंधळ उडाला आहे. विक्रांतने तडकाफडकी अभिनयातून निवृत्तीची घोषणा अशा बातम्या प्रसारित झाल्यानंतर आता स्वतः विक्रांतने पुढे...
रिगल क्रिकेट क्लबची आगेकूच
रिगल क्रिकेट क्लबने स्पोर्टिंग युनियन क्लबचा सहा गडी राखून पराभव करत पाचव्या अर्जुन मढवी स्मृती मर्यादित 40 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान...
डोक्यात जड मशिन पडून झवेरी बाजारात कामगाराचा मृत्यू, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
डोक्यावर जड मशिन पडल्याने 18 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना झवेरी बाजारातील एका सोन्याच्या कारखान्यात घडली. याप्रकरणी निष्काळजीपणाबाबत कारखान्याच्या मालकासह चौघांविरोधात एलटी मार्ग पोलीस...
कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता, पत्नीची सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव
शो साठी मुंबईबाहेर गेलेला कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक तासांपासून सुनीलचा पत्नीशी काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही....
कोकणातही फेंगल चक्रीवादळाचा परिणाम, पुढील दोन-तीन दिवस पावसाचा इशारा
तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळाने हाहाःकार माजवला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे कोकणातील हवामानातही बदल झाला आहे. रत्नागिरीत आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा अरबी...
बेडवर लघवी केली म्हणून चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टवर अमानुष मारहाण, तिघांना अटक
बेडवर लघवी केली म्हणून अडीच वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर मारहाण करत जखमी केल्याची घटना केरळमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे....
Jammu Kashmir – जम्मू-काश्मीरमधील दाचीग्राममध्ये चकमक, लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा (LeT) शी संबंधित एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील दाचीग्राम भागात मंगळवारी ही चकमक झाली. जुनैद...
गुजरातमध्ये डिटॉक्स इंडिया कंपनीत स्फोट, चार मजुरांचा मृत्यू
गुजरातमध्ये एका कंपनीत भीषण स्फोट होऊन चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर जीआयडीसी परिसरातील डिटॉक्स इंडिया कंपनीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली....