सामना ऑनलाईन
3697 लेख
0 प्रतिक्रिया
खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझेला जामीन; मात्र तुरुंगातून सुटका नाही
100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात यापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख...
महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि थोरात यांच्यात चर्चा
महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यात...
एक आधार, साडेसहा हजार मतदार! मतदारांची नावे गायब केलेल्या तक्रारींची 13 जिल्ह्यांत चौकशी
राज्यातल्या तेरा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे वगळण्याच्या महाविकास आघाडीच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई...
धारावीकरांच्या अक्सा आणि मालवणीत पुनर्वसनालाही विरोध
धारावी पुनर्वसन प्रकल्प अक्सा व मालवणी गावामध्ये राबवण्यास गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. मढ गावामध्ये पार पडलेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत प्रकल्पाच्या विरोधात ठराव करण्यात आला. धारावी...
यूपीतील बहराइच दंगलीमागे भाजपचे नेते, पक्षाच्या आमदाराचीच तक्रार; गुन्हा दाखल
देवी विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान बहराइचमध्ये उसळलेली दंगल, दगडफेक आणि गोपाल मिश्रा या तरुणाच्या झालेल्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश्वर सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 8 नेत्यांना जबाबदार...
उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांचा जीव टांगणीला; चर्चांना उधाण, अफवांचा बाजार आणि भेटीगाठींना जोर
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असून उद्या, 22 ऑक्टोबरपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. महायुतीचे जागावाटप जाहीर होण्याआधीच भाजपने...
‘ती’ गोष्ट मी आईबाबांना सांगू शकली नाही! कुस्तीपटू साक्षी मलिकचा आत्मचरित्रात धक्कादायक खुलासा
गतवर्षी महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिकने आपलीही बालपणी ट्युशन देणाऱ्या शिक्षकांकडून छेडछाड केली जात होती, पण मी...
पनवेल, उरण, ऐरोली, बेलापूरमध्ये डुप्लिकेट मतदार, निवडणूक आयोगाला सांगूनही दखल न घेतल्याने हायकोर्टात याचिका
काही करा पण निवडणूक जिंका या छुप्या अजेंड्याने भाजप बोगस मतदानासाठी रणनीती आखत असल्याचा आरोप होत असतानाच पनवेल, उरण, ऐरोली व बेलापूर येथील मतदारसंघांत...
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
दिल्ली स्फोटामागे खलिस्तानी समर्थक
दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार भागात झालेल्या स्फोटामागे खलिस्तानी समर्थक गट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान टेलिग्रामवरील एका चॅनेलवर...
खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून ’एअर इंडिया‘चे विमान उडवण्याची धमकी
खलिस्तानी दहशतवादी गुरवतवंतसिंग पन्नू याने ‘एअर इंडिया’चे विमान बॉम्बने उडविण्याची धमकी दिली आहे. ‘आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी 1 ते 19 नोव्हेंबर यादरम्यान एअर इंडियाच्या विमानाने प्रवास...
गुजरातमध्ये अडीचशे कोटींचे ड्रग्ज जप्त, अंकलेश्वर औद्योगिक वसाहत बनली ड्रग्जचा अड्डा
गुजरात मॉडेलची देशभरात चर्चा असताना आता ड्रग्जचे माहेरघर म्हणून गुजरात राज्याची ओळख होत आहे. वर्षभरापासून बंदरे आणि औद्योगिक वसाहतीमध्ये अवैध अमली पदार्थ आढळले आहेत....
गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली जिह्यातील छत्तीसगड सीमेवर आज झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सी 60 जवानांच्या पथकाला यश आले. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिह्यामध्ये...
पुण्यात मेट्रो स्टेशनला आग, मोदींनी गेल्या महिन्यात केले होते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 सप्टेंबरला उद्घाटन झालेल्या पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची घटना रविवारी...
क्रीडा जगत
बाबर, आफ्रिदीची पुन्हा विकेट
पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानी संघाला बाहेर काढण्यासाठी नव्या निवड समितीने धाडसी आणि कठोर निर्णय पुन्हा घेतले आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून...
पराभवातही शान
>> द्वारकानाथ संझगिरी
‘पायावर कुऱ्हाड मारून घेणे’ ही म्हण जेव्हा कधी जन्माला आली असेल त्यावेळेला गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी बंगळुरू कसोटीत जी...
पहिल्याच दिवशी 16 फलंदाज गारद, बांगलादेश सर्व बाद 104 तर द. आफ्रिका 6 बाद...
हिंदुस्थानविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून विजयाची गाडी पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या बांगलादेशच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. कगिसो रबाडा, केशव...
मुंबईच्या विजय महोत्सवाला प्रारंभ, महाराष्ट्रावर 9 विकेट राखून महाविजय; आयुष म्हात्रे सामनावीर
बडोद्याविरुद्ध सलामीच्याच सामन्यात पराभवाची झळ सोसणाऱ्या रणजी विजेत्या मुंबईने दुसऱ्याच सामन्यात आपला विजय महोत्सव प्रारंभ केला. मुंबईने पहिल्या दिवशी पहिल्या सत्रातच महाराष्ट्राचा पहिला डाव...
विश्वचषक तिरंदाजीत दीपिका कुमारीला रौप्य
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाज दीपिका कुमारीला एकही पदक जिंकता आले नव्हते; मात्र तिने आपल्या लौकिकानुसार विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक विजेती कामगिरी करण्याचा पराक्रम केला....
Thane Hit & Run : भरधाव मर्सिडीजची दुचाकीला धडक, अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
श्रीवर्धन येथील तरुणीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात सोमवारी भरधाव मर्सिडीजने दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. अपघातात दुचाकीवरील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू...
जम्मू-काश्मीरमध्ये वाहन दरीत कोसळले, दोन ठार; तीन गंभीर जखमी
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लोड वाहक खोल दरीत कोसळल्याने दोन जण ठार झाले आणि तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री पहाडी गंडोह भागातील...
च्यूइंगम चघळताना तोंडात स्फोट, केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याचा हृदयद्रावक मृत्यू
युक्रेनमध्ये एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. च्युइंगम चघळताना तोंडात स्फोट झाल्याने एका केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना युक्रेनमधील कनोताप शहरात घडली आहे....
आधी मैत्री, मग एकत्र मद्यपार्टी आणि थेट तुरुंगात; पोलिसांच्या जाळ्यात ‘असा’ अडकला शार्पशूटर सुखा
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगचा शार्पशूटर सुखबीर बलबीर सिंह उर्फ सुखा याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पानिपतमधील...
कोल्डप्लेच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत फेरफार; हायकोर्टात जनहित याचिका
जानेवारी 2025 मध्ये नवी मुंबईत ब्रिटीश बँड कोल्डप्लेच्या बहुप्रतीक्षित कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लाईव्ह शो, कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत होणाऱ्या काळाबाजाराकडे लक्ष...
Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. गुरमैल सिंग, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर...
म्यानमारमध्ये प्रवासी फेरी बोट उलटून 8 ठार, 11 जखमी; 18 जण बेपत्ता
दक्षिण म्यानमारमध्ये प्रवासी फेरी बोट उलटल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी असून 18 जण बेपत्ता आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल...
गुंडगिरी करून जागा बळकावली, सोलापुरात मिंधे गटाच्या पदाधिकार्यासह तिघांना अटक
गुंडगिरी करून जागा बळकावणार्या मिंधे गटाचा पदाधिकारी व त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सुजित दत्तात्रय खुर्द, अर्जुन सिद्राम सलगर, सुजित लक्ष्मण कोकरे...
विधानसभेलाही कोल्हापूरची आघाडी राहील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत आचारसंहिता सुरू झाली असून, निवडणूक यंत्रणा गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा...
टाटा देणार 5 लाख नोकऱ्या, अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची मोठी घोषणा
टाटा समूहाने येत्या 5 वर्षात तब्बल 5 लाख तरुणांना रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी याबाबतची माहिती दिली....
अतुल परचुरे अनंतात विलीन, लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देताना कलाकारांना अश्रू अनावर
अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी मराठी सिने- नाट्यसृष्टीतील कलाकार मंडळी मोठ्या...
प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याचा विचार करा, हायकोर्टाची केंद्र सरकारला सूचना; अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे...
सण-उत्सवांत सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक फुलांचा प्रतिबंधित प्लॅस्टिक वस्तूंच्या यादीत समावेश करा, या फुलांवर बंदी घालण्याचा विचार करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना उच्च न्यायालयाने मंगळवारी...