सामना ऑनलाईन
3700 लेख
0 प्रतिक्रिया
एअर इंडिया विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, अयोध्या विमानतळावर खळबळ
जयपूरहून अयोध्येला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने अयोध्या विमानतळावर एकच खळबळ उडाली. विमानाचे अयोध्या विमानतळावर सुरक्षित लँडिंग करत विमानाची तपासणी सुरू...
प्रकरण कोर्टात असताना मिंधे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिफारस
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीचा घाट मिंधे सरकारने घातला आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे प्रकरण मुंबई हायकोर्टात प्रलंबित असतानाही राज्य...
आठ वर्षांपूर्वीच टोलवसुली थांबवण्याची होती शिफारस, महायुती सरकारकडून मुंबईकरांची फसवाफसवी; राज्य सरकारला समितीचा अहवाल
मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर चार चाकी वाहनांना टोल रद्द करण्याची शिफारस एमएसआरडीने नियुक्त केलेल्या एका तज्ञ समितीने 2015मध्येच केली होती. कारण टोलच्या माध्यमातून 222 कोटी...
विधिमंडळाला पुन्हा कायदा करण्यास कुठेही प्रतिबंध नाही, मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; पुढील सुनावणी...
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा आरक्षण फेटाळले. मात्र विशिष्ट समाजाला आरक्षण देण्यासंबंधी विधिमंडळाला पुन्हा कायदा करण्यास कुठेही प्रतिबंध नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी उच्च न्यायालयाने सोमवारी...
दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका, नऊ महिन्यातील उच्चांकी दर; भाज्या, अन्नधान्य दरात विक्रमी वाढ
ऐन दिवाळीच्या तोंडावर देशात महागाईचा भडका उडाला असून, नऊ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. अन्नधान्य, भाज्या, फळे, दुधाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य...
मराठा, दलित, मुस्लिम समाजाने परिवर्तनासाठी एकत्र यावे – जरांगे
राज्यात मराठा, दलित आणि मुस्लिम समाजावर सर्वाधिक अन्याय होत आहे. हा अन्याय रोखण्यासाठी या समाजांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे झाले तर राज्यात अशक्य...
90 हजार लाडक्या बहिणींना मिंधे सरकारचा ठेंगा, योजनेतील अर्ज फेटाळले; हायकोर्टात प्रतिज्ञापत्रातून माहिती
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेचा डांगोरा पिटणाऱ्या मिंधे सरकारने प्रत्यक्षात अनेक लाडक्या बहिणींना ठेंगा दाखवला आहे. योजनेचा लाभ मिळेल या आशेवर असलेल्या 90...
लग्नपत्रिकेवरील तारखेचा घोळ पोहोचला कोर्टात, हायकोर्टाने वधू-वराला दिला दिलासा
लग्नाची तारीख ठरली. पत्रिका छापल्या. पण विवाह ठरलेल्या तारखेवर न होता सहा महिन्यांनी झाला. मॅरेज सर्टिफिकेटवर लग्नपत्रिकेवरील तारीख नमूद झाली. हा घोळ दुरुस्त करण्यासाठी...
गिरणी कामगारांना मुंबईबाहेर फेकण्यासाठी मिंधे सरकारचा करार
गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईबाहेर फेकण्यासाठी आज मिंधे सरकारने करार केला. गिरणी कामगारांना मुंबईत नव्हे तर मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे मुंबईबाहेर घरे दिली...
कर्नाक पुलाचा गर्डर लाँच, रेल्वे मार्गावर 700 मीटर सरकवण्याचे काम पूर्ण
मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाचा गर्डर 70 मीटर रेल्वे मार्गावर बसवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. तर दुसरा गर्डर येत्या आठवड्यात बसवण्यात...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
एसटीकडून हंगामी भाडेवाढ रद्द
एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता यंदा करण्यात आलेली हंगामी भाडेवाढ...
गणवेशासाठी कर्मचाऱ्यांचा खिसा कापला!, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसची मनमानी
एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील कामगारांवरील अन्यायाच्या सर्व सीमा व्यवस्थापनाने पार केल्याचे समोर आले आहे. व्यवस्थापनाने नुकतेच कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यासाठी पगारातून...
विनयभंगप्रकरणी हाडवैद्याला अटक
उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत नकोसे कृत्य केल्याच्या आरोपाखाली हाडवैद्याला दहिसर पोलिसांनी अटक केली. मालिश करताना त्याने महिलेसोबत नकोसे कृत्य केले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा...
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या होलसेल बदल्या, आजच आचारसंहिता लागण्याचे संकेत
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच महत्त्वाच्या विविध खात्यांमध्ये ठिय्या देऊन बसलेले सहसचिव तसेच उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज होलसेल बदल्या झाल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू...
लार्सन ऍण्ड टुब्रोच्या कामगारांना घसघशीत पगारवाढ, भारतीय कामगार सेनेचा ऐतिहासिक करार
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या पवई येथील कामगारांना तब्बल 16 हजार ते 22 हजार 800 रुपयांची घसघशीत पगारवाढ झाली आहे. त्याचप्रमाणे...
तुमचा खटला कधी संपेल यांचा भरवसा नाही, हायकोर्टाची ईडीला चपराक; मुलाची काळजी घेण्यासाठी आईला...
तुमचा खटला कधी सुरु होईल व कधी संपेल याचा काहीच भरवसा नाही, असे खडेबोल सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) सुनावत उच्च न्यायालयाने एका आईला जामीन मंजूर...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृहाला झुडपांचा विळखा, परभणी जिल्ह्यातील कळगाव ग्रामस्थांची तक्रार
<<<सुरेश जंपनगिरे>>>
पूर्णा तालुक्यातील कळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाला काटेरी झुडपांचा विळखा पडला आहे. सभागृहाचे बांधकाम अतिशय निकृष्ट असल्यामुळे...
‘नॉस्टेल्जियाना’च्या सुरावटींवर रसिक धुंद
‘नॉस्टेल्जियाना’चे तिसरे संगीत संमेलन नुकतेच लोणावळा येथील लगूना रिसोर्ट येथे रंगले. दोन दिवसीय संगीत संमेलनात अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. संगीतकार कौशल इनामदार यांनी सिनेमातील...
कानपूरमध्ये भरधाव ट्रकची कारला धडक, चार विद्यार्थ्यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू
भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली. मयतांमध्ये चार विद्यार्थ्यांसह चालकाचा समावेश आहे. दिल्ली-लखनऊ...
कबड्डी खेळता खेळता अचानक कोसळला, खेळाडूचा मैदानातच करुण अंत
कबड्डी खेळता खेळता एक खेळाडूचा मैदानातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ओडिशात घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला...
गुजरातमध्ये 200 किलोच्या तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, चौथ्या मजल्यावरून उतरवताना 11 जवानांना फुटला घाम
गुजरातमध्ये एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. सूरतमध्ये अज्ञात कारणातून एका 200 किलो वजनाच्या तरुणाने हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या...
Mumbai Rain : मुंबईत वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता, पुढील दोन तास येल्लो अलर्ट
गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. वीजांच्या कडकडाटासह पावसाची रिमझिम सुरूच आहे. सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून पुढील तीन-चार तासात मुंबई...
Baba Siddique Murder : झिशान सिद्दीकीही होते मारेकऱ्यांच्या टार्गेटवर, मुंबई पोलिसांचा खुलासा
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. केवळ बाबा सिद्दीकीच नव्हे तर झिशान सिद्दीकीही मारेकऱ्यांच्या निशाण्यावर होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अटक...
योग, मुलांसाठी खेळणी, ऍम्पी थिएटर, ज्येष्ठांसाठी गजेबो; शिवसेनेच्या वतीने दिंडोशीवासियांना उद्यानाची भेट
लहानांपासून मोठ्यांचे आरोग्य, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गजेबो, हिरवळ, विविध प्रकारची झाडे, खेळणी, जॉगिंग ट्रक, खुले समाज मंदिर अशा सर्वसमावेशक मृणालताई गोरे स्मृती उद्यानाची भेट...
नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी योजनांचा पाढा वाचताच लाडक्या बहिणी सभामंडपाबाहेर
दोन वेळा रद्द झालेला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम अखेर आज नवामोंढा मैदानावर पार पडला. मात्र सकाळी 11चा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सुरू झाला....
अग्निवीरांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन आणि अन्य सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही?, राहुल गांधींचे मोदी...
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील फायरिंग रेंजवर तोफखान्याच्या सरावावेळी स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत लष्कराकडून चौकशीचे आदेश देण्यात आले...
महाराष्ट्र मोदी – शहांच्या गुलामांची वसाहत झालीय, खोके सरकार घालवावंच लागेल! उद्धव ठाकरे यांचा...
महाराष्ट्रधर्म बुडवणाऱ्या, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातच्या चरणी अर्पण करणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्या गद्दारांचा पंचनामा आज महाविकास आघाडीने प्रसिद्ध केला. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार...
बाबा सिद्दिकींची हत्या करणारे शूटर उत्तर प्रदेशातील, सुपारीसाठी पुन्हा निवडले युवकांना; अतिक अहमद स्टाइल...
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करणारे शूटर उत्तर प्रदेशच्या बहराइच येथील असल्याचे उघड झाले आहे. हत्येची सुपारी देण्यासाठी पुन्हा एकदा युवकांनाच...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे-फडणवीसांमध्ये ‘गृह’कलह! ठाण्यातील मर्जीतल्या अधिकाऱ्यांना मुंबईत घुसवले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खात्यात हस्तक्षेप वाढला असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी...
महाविकास आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यात कामगारांना न्याय देणार; शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी...
विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात कामगारांच्या मागण्यांना न्याय दिला जाईल. महायुतीने कामगारांची उपेक्षा केली, मात्र आमचे सरकार कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल, असे...