सामना ऑनलाईन
400 लेख
0 प्रतिक्रिया
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; केंद्रानं उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल, सूत्रांची माहिती
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. सरकारने पाकिस्तानमधून थेट किंवा मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे, तसेच...
WAVES 2025 हिंदुस्थान म्हणजे सांस्कृतिक वारसा आणि नवोन्मेषाचे मिश्रण; नीता अंबानी यांचं प्रतिपादन
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी सध्या सुरू असलेल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 च्या दुसऱ्या दिवशी 'Taking Indian Culture...
पाकिस्तानचे नापाक उद्योग! हॅकर्सकडून वेबसाइट्स हॅक करण्याचा प्रयत्न, सायबर सुरक्षा यंत्रणांनी डाव उधळला
पाकिस्तान पुरस्कृत हॅकर्सनी गुरुवारी हिंदुस्थानच्या वेबसाइट्स हॅक करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. सातत्याने होणाऱ्या या सायबर हल्ल्यांना हिंदुस्थानी सायबर सुरक्षा एजन्सींनी त्वरीत रोखून त्यांचे...
सीमेवरील तणावामुळे क्रिकेटचे टाइम टेबल कोलमडणार, काही मालिका रद्द होण्याची शक्यता
हिंदुस्थान आणि पाकिस्तान आणि आता बांगलादेश यांच्यातील तणावाचा परिणाम या उपखंडातील क्रिकेट कॅलेंडरवर पाहायला मिळेल. क्रिकेटचे वेळापत्रक बदलू शकते. ऑगस्टमध्ये हिंदुस्थानचा क्रिकेट संघ मर्यादित...
हद्दपारीच्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश
पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणानंतर पाकिस्तानात हद्दपारीचा सामना करणाऱ्या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी...
आगामी जनगणनेत मुस्लिम जातींची नोंद केली जाईल, पण आरक्षण मिळणार नाही! सूत्रांची माहिती
आगामी जातीनिहाय जनगणनेत मुस्लिमांच्या जातींचाही समावेश असेल, असे सूत्रांनी शुक्रवारी सांगितल्याचे वृत्त आहे. इंग्रजी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. धर्माच्या रकान्यासोबतच,...
NCERTने दिल्ली सल्तनत आणि मुघलांवरचे प्रकरण वगळले; बदलेल्या अभ्यासक्रमावर आर माधवन संतापला, ‘आपल्या संस्कृतीची...
बॉलिवूड अभिनेता आर माधवन याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदुस्थानचा इतिहास शिकवण्याच्या पद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि असा दावा केला की देशाच्या भूतकाळातील महत्त्वपूर्ण भागांकडे, विशेषतः...
‘आर या पार’ करण्याची वेळ, आताच ठोस पाऊल उचला! पहलगाम हल्ल्यावर जावेद अख्तर यांची...
गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारला जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या संबंधांबद्दल कठोर कारवाई करण्याचे आवाहन...
मोठी बातमी: पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी अटारी सीमा केली खुली
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने काही मोठे निर्णय घेतले होते. ज्यामध्ये हिंदुस्थानने पंजाबमधील अटारी सीमा वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कोणत्याही नागरिकांना अटारी मार्गे...
पाकिस्तान आंधळा होणार, क्षेपणास्त्रांची क्षमता घटणार! हिंदुस्थानची व्ह्यूह रचना
पहलगाम हल्ल्यामागे (Pahalgam Attack) पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादाला खतपाणी घालून हिंदुस्थानला छळणाऱ्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडेल अशी कठोर कारवाई...




































































