सामना ऑनलाईन
2789 लेख
0 प्रतिक्रिया
पुणे, पिंपरीसह जिल्हयात दिवसभर संततधार
पुणे जिल्ह्यात दिवसभर पावसाचा येलो अलर्ट आणि सायंकाळनंतर रेड अलर्ट देण्यात आला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शहरातील...
व्हिंटेज कारची विक्री महागात! हायकोर्टाचे अपील न्यायाधीकरणाच्या निकालावर शिक्कामोर्तब, उत्पन्नाच्या व्याख्येनुसार आयकर भरावा लागणार
20 हजारांत खरेदी करून तब्बल 21 लाखांना व्हिंटेज कारची विक्री उत्पन्नात मोडत असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत या उत्पन्नावर कर...
वडाळ्यात बेस्ट बसने मायलेकाला चिरडले
बेस्ट बसने मायलेकाला चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी वडाळ्यात घडली. 38 वर्षीय लिओबा सेल्वेराज ही महिला 8 वर्षांचा मुलगा अॅन्थनीला शाळेत घेऊन जात होती. दोघे...
ट्रेंड -दुस्तर हा घाट
घाटातून प्रवास करण्याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतो. घाट लागला की गाडीचा वेग कमी होतो, ड्रायव्हर सावध होतो, प्रवासीही आधार घेतात. कारण,...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रवास होण्याची शक्यता आहे
आरोग्य - पथ्यपाण्याची काळजी...
कोयताधारी विद्यार्थ्यांचे पोलिसांपुढे आव्हान! दहशत वाढण्याची भीती
कधी वाहनांची तोडफोड करण्यासाठी, तर कधी दोन गटांतील राड्यामध्ये, तर कधी लूटमार, खंडणीसाठीही कोयता उगारला जात असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, गेल्या काही...
पुणे जिल्ह्यातील 25 विद्यार्थ्यांना नासा भेटीची पर्वणी
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या 25 विद्यार्थ्यांना नासाला जाण्याची संधी मिळाली आहे. तर, 50 विद्यार्थी हे इस्रो या अंतराळ संशोधन केंद्र भेटीसाठी...
टीडीआर खिरापतीला शिवसेनेचा विरोध; जनता वसाहत पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द न केल्यास तीव्र आंदोलन
जनता वसाहतीतील झोपडपट्टीवासीयांचा विरोध हा पुनर्वसनाला नसून विकसकांच्या मनमानी, अरेरावी व दबावशाहीला होता. झोपडपट्टीवासीयांना घरे न देता त्यांच्या जागेचा टीडीआर वापरून बक्कळ पैसा कमावणे...
धार्मिकतेच्या नावावर संगमनेरचे वातावरण खराब करण्याचा काही शक्तींचा प्रयत्न; बाळासाहेब थोरात यांची टीका
संगमनेर तालुका शांतता आणि बंधुतेचे वातावरण असणारा सुजलम सुफलाम तालुका आहे. मात्र धर्माच्या व्यासपीठावरून आणि धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करत असून संगमनेर तालुक्यातील...
चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरूच; वर्धा नदीला पूर आल्याने तेलंगणाकडे जाणारी वाहतूक थांबली
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून अधेमधे पडणारा पाऊस सोमवारी सलग मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांची त्रेधा...
जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली; खेडला पुराचा धोका
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दापोली-खेड आणि खेड-भरणे रस्ता जलमय झाला...
नेवासेमध्ये कालिका फर्नीचरला आग; आगीत 5 जणांचा मृत्यू
नेवासे फाटा रोडवरील आहिल्यानगर परिसरातील कालिका फर्नीचर या दुकानाला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महिला व एक पुरूष व दोन लहान...
SIR चा वाद पेटणार; मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध विरोधी पक्ष महाभियोग आणण्याच्या तयारीत
बिहारमधील मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा (SIR) मुद्दा चांगलाच तापत आहे. मतचोरी आणि मतदार यादीतील अनागोंदीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी ही मुद्दा लावून धरला...
आंबा घाटात दरड कोसळण्याच्या घटना सुरुच; दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गवरील आंबा घाटातील दख्खन जवळ सोमवारी सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. पाच यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम...
ससंदेत SIR मुद्द्यावर विरोधक आक्रमक; दोन्ही सभागृहांचे कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. बिहार मतदार यादी सुधारणेवरून सुरू असलेला वाद संसदेत आणखी तापला आहे. विरोधक या मुद्द्यावर आक्रमक...
संजय शिरसाटांकडून 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
नवी मुंबई परिसरातील गरीब आणि सामान्य आगरी समाजातील नागरिकांच्या घरांसाठीची सिडकोची सुमारे ५ हजार कोटी रुपये बाजारभाव असलेली १५ एकर जमीन मंत्री संजय शिरसाठ...
उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत इंडिया आघाडी सहमतीने निर्णय घेणार; संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. उपराष्ट्रपतीपदाच्या...
राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागणे म्हणजे निवडणूक आयोगाची मग्रुरी; संजय राऊत संतापले
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर निवडणूक आय़ोगाने दिलेले नाही. मात्र, राहुल...
शेअर बाजाराला अच्छे दिन; टॅरिफच्या धक्क्याने घसरलेल्या सेन्सेक्स, निफ्टीने घेतली मोठी उसळी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धक्क्याने गेल्या महिन्याभरापासून शेअर बाजार घसरत होता. मात्र, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स, निफ्टीने मोठी उसळी घेतली आहे....
एज इज जस्ट नंबर, आगे आगे देखो होता है क्या। गणेश नाईकांचा मिंधेंना इशारा
एज इज जस्ट नंबर, आगे आगे देखो होता है क्या, असा इशारा भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मिंधे गटाला दिला आहे....
खोपोलीतील मतचोरीचाही पर्दाफाश; एका प्रभागात 140 दुबार मतदार; शिळफाटा यादीत झोलमाल ‘आप’ने केला भंडाफोड
पनवेल विधानसभा मतदारसंघात तब्बल ८५ हजार २११ दुबार दारा शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी केल्यानंतर आता खोपोलीतील मतचोरीचाही भंडाफोड झाला आहे. खोपोलीतील शिळफाटा येथील...
दिबांचे नाव देत नाही तोपर्यंत विमान उडू देणार नाही; नांदगाव टेकडीवरून आंदोलनाची हाक
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या महिनाभरावर आले असले तरी राज्य आणि केंद्र सरकारने नामांतरणाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपला लढा आणखी तीव्र...
नवी मुंबई विमानतळात होणार 50 हजार कोटींची गुंतवणूक; उद्घाटनाच्या दिवशीच होणार तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
नवी मुंबई विमानतळामध्ये अदानी समूह एकूण सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विमानतळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात समूहाने जवळपास २० हजार कोटी...
प्रकल्पांसाठी झाडे, तिवरांची मोठी कत्तल; तोडग्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करावी, हायकोर्टाने राज्य शासनाकडे...
विविध प्रकल्पांसाठी झाडांची, तिवरांची मोठय़ा प्रमाणात कत्तल केली जाते. याचे प्रमाण कमी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करायला हवी, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली...
गेट वे ते एलिफंटा-मोरा, भाऊचा धक्का ते जेएनपीए, रेवस करंजा लाँच सेवा सहाव्यांदा पुरती...
खवळलेला समुद्र, खराब हवामानामुळे विविध बंदरांत धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी दुपारपासून गेट वे-एलिफंटा, गेट वे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का,...
विमानतळावरून 8 कोटी 56 लाखांचा गांजा जप्त
फूड पॅकेटच्या आड हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभाग (एआययू)ने अटक केली. मोहम्मद स्वैल आणि समीर खान अशी त्या...
बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान; उद्या मतमोजणी; शिवसेना-मनसे युतीच्या ‘उत्कर्ष’ पॅनेलचा बोलबाला
बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटी’ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी होणार आहे. पुलाब्यापासून पश्चिम उपनगरात गोराईपर्यंत, तर पूर्व उपनगरात मुलुंडपर्यंत 27 ठिकाणी...
मतेचोरीबाबत मलाही ऑफर होती; बच्चू कडूंचा खळबळजनक दावा
मतेचोरीबाबत आपल्यालाही ऑफर होती, असा खळबळजनक दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केला. ज्यांची मते मिळणार नाहीत त्यांची नावेच मतदार यादीतून उडवून...
एसआरएतील घुसखोरांवर कारवाई करा; हायकोर्टाचे सीईओंना आदेश; तीन महिन्यांची मुदत
एसआरएच्या इमारतीमधील घुसखोरांवर तीन महिन्यांत कारवाई करा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना दिले आहेत.
सध्या एसआरए इमारतीतील घुसखोरी बघता...
निरोप समारंभात खुर्चीवर बसून गाणे गाणारे तहसीलदार थोरात निलंबित
बदली झाल्यानंतरही त्याच खुर्चीत बसून गाणे म्हणणे तहसीलदार प्रशांत थोरात यांना चांगलेच भोवले. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयक्तांच्या आदेशावरून थोरात यांना निलंबित केले आहे.
प्रशांत थोरात...