ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2829 लेख 0 प्रतिक्रिया

बिहार, राजस्थानात ढगफुटी; वीज कोसळून 13 जणांचा मृत्यू

बिहार, राजस्थानसह मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात तसेच वीज कोसळून एकूण 13 जणांचा मृत्यू झाला....

बांगलादेशहून मोदींना एक हजार किलो आंब्यांची भेट; पंतप्रधान युनुस यांची मँगो डिप्लोमसी

एकीकडे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने हरिभंगा जातीचे तब्बल एक हजार किलो आंबे हिंदुस्थानात पाठवले...

पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा धरणार; घटस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

गुप्तपणे रेकॉर्ड केलेले पत्नीचे कॉल वैवाहिक वादात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 15 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे आरोग्य - मन प्रसन्न राहणार...

विमानात कोणताच तांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका; एअर इंडियाच्या सीईओचे वक्तव्य

अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीने अहवाल दिला आहे. एएआयबीच्या अहवालावर आता सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. आज एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन...

बॉलीवूडपेक्षा मराठी चित्रपट भारी; नवाजुद्दीन सिद्दिकी आणि जयदीप अहलावत यांच्याकडून कौतुक

नुकताच मराठी फिल्मफेअर सोहळा पार पडला.  या सोहळ्याला नवाजुद्दीन सिद्दिकी, जयदीप अहलावत, तब्बू, राजकुमार राव आदी बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. सोहळ्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकी आणि...

शूटिंग करताना साऊथच्या स्टंटमॅनने जीव गमावला

दाक्षिणात्य सिनेमात गाडय़ांच्या स्टंटची व्रेझ पाहायला मिळते. अशाच एका सिनेमाच्या शूटिंगवेळी साऊथमधील प्रसिद्ध स्टंटमॅन एस. एम. राजू यांचा शूटिंगदरम्यान एक कार स्टंट करताना मृत्यू...

नवे नियम लागू; आता टिकली, पगडी घालून देता येणार रेल्वेची परीक्षा

रेल्वे परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार उमेदवारांना आता आपल्या धार्मिक प्रतीकांसह परीक्षा देता येईल. म्हणजे हातातील कडं, धागा, डोक्याला पगडी, टिकली...

दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 11 दिवसांत तब्बल 2 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुफेतील बर्फाच्या शिवलिंगाचे  दर्शन घेतले. रविवारी 20 हजार भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. सोमवारी...

येमेनमध्ये केरळच्या नर्सला फाशी अटळ

केरळची नर्स निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेन येथे फाशी  दिली जाणार आहे. तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान केंद्र सरकारने...

हिंदुस्थानात मार्केट घसरले, पण पाकिस्तानात तेजी

एकीकडे हिंदुस्थानच्या शेअर बाजारात सोमवारी 247 अंकांची घसरण झाली, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. पाकिस्तानच्या शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठत...

वर्णभेदाविरोधात लढा देणाऱ्या मॉडेल सॅन रचेलची आत्महत्या

लोकप्रिय मॉडेल, मिस पुडुचेरीचा किताब विजेती आणि सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर असलेली सॅन रचेल हिने आत्महत्या करून  जीवन संपवले. रविवारी जिपमेर रुग्णालयात सॅनने अखेरचा श्वास...

गलवान संघर्षानंतर  जयशंकर पहिल्यांदा चीनमध्ये

गलवान संघर्षानंतर तब्बल 5 वर्षांनी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. गेल्या...

ठसा – डॉ. सतीश नाईक

>>  श्रीकांत आंब्रे जगण्यासाठी आम्ही बरंच काही केलं आणि बरंच काही करताना जगायचंच राहून गेलं डॉ. सतीश नाईक यांच्या कवितेतील या ओळी. आपल्या डॉक्टरकी इतकेच साहित्य, संगीत आणि इतर विविध...

लेख – ‘आयसीयू’पेक्षा ‘पीसीयू’ चांगले!

>> विजय पांढरीपांडे  आयसीयूमध्ये असलेल्या पेशंटचे सातत्याने मॉनिटरिंग होत असते. नर्स, डॉक्टर सारखे ते आकडे बघत असतात. त्यावर नजर ठेवून असतात. त्याप्रमाणे निदान करतात....

सामना अग्रलेख – लाडक्या बहिणींचा भार!

लाडक्या बहिणींना द्यायच्या अनुदानाची जुळवाजुळव ही सरकारसाठी आणि त्यासाठी इतर खात्यांमधून केली जाणारी निधीची पळवापळव ही मंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अजितदादांच्याच गटाचे मंत्री दत्तात्रय...

चंद्रपुरात रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार असोसिएशनचे आंदोलन; सरकारच्या करवाढीचा केला निषेध

महाराष्ट्र सरकारने रेस्टॉरंट, हॉटेल आणि परमीट रूमच्या अबकारी शुल्कात वाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील रेस्टारंट अॅन्ड बार असोसिएशनद्वारे जिल्ह्यात एकदिवसीय बार बंद...

युती धर्मामुळे मुख्यमंत्र्यांना चड्डी बनियन गँगवर कारवाई करता येत नाही; आदित्य ठाकरे यांचा जबरदस्त...

राज्यातील पावसाळी अधिवेशन सोमवारी चांगलेच वादळी ठरले. राज्यात चड्डी बनियन गँगचे काहीही सुरू आहे, युतीधर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाईही करता येत नाही अशी टीका शिवसेना...

गुलमोहर घटनेनंतर तब्बल 55 दिवसांनी पालकमंत्र्यांनी थोबाड उघडले; अनिल गोटे यांनी फटकारले

धुळे जिल्ह्यात अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या रकमेचे प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजले होते. या घनेनंतर तब्बल 55 दिवसांनी पाकलमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे....

देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच केराची टोपली; वगळलेला ‘स्मार्ट’ ठेकेदार 750 कोटींच्या टेंडरला ठरला पात्र, राजकीय...

महायुती सरकारमधील मंत्र्यांचे आणि नेत्यांच्या भ्रष्टाचाराची आणि घोटाळ्यांची रोज नवी प्रकरणे उघड होत आहेत. या मुद्द्यावर राज्याचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजत आहे. आता देवेद्र...

रत्नागिरीत 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; या ठिकाणी होणार महिला सरपंच

रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. तालुक्यातील गणपतीपुळे,गोळप,कुवारबांव आणि नांदिवडे या महत्वाच्या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गाकडे, नाचणे, मिरजोळे सर्वसाधारण महिला प्रवर्ग...

लाडक्या बहिणींना लाच देत सत्ताधाऱ्यांनी मतदान करवून घेतले; ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचा आरोप

सध्या देशात लोकशाहीची स्थिती विदारक झाली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असलेले उमेदवार निवडून न येता हेराफेरी करुन मतदान यंत्रात बदल करुन सत्ता स्थापन...
share-market-fall

शेअर बाजारातील घसरण थांबणार कधी? अनिश्चततेने गुंतवणूकदार धास्तावले

गेल्या आठवड्यातील शेअर बाजारातील घसरण सोमवारीही सुरूच होती. आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बाजारात घसरण कायम होती. जागतिक अर्थव्यवस्था आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे व्यवहारांचा वेग मंदावला होता....

‘लाडकी बहीण’साठी आता हॉटेल मालकांच्या पैशांवर डल्ला; ठाणे हॉटेल असोसिएशनकडून हॉटेल बंद

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. लाडकी बहीण योजना पुढे रेटण्यासाठी विविध मंत्रालयांच्या आणि जनसेवेच्या योजनांचे पैसे या योजनेकडे वळवण्यात आले. तरीही जमाखर्चाचा मेळ...

समृद्धी टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड; अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसांच्या मुलाला लुटले,...

मेहकरजवळील फरदापूर येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गिरीधर ठाकरे यांचा मुलगा प्रमोद ठाकरे...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस लाभदायक आहे आरोग्य - मन उत्साही राहणार आहे आर्थिक...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवसात कामात चालढकल करू नका आरोग्य -अतिउत्साह टाळणे गरजेचे...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 11 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवसात कामाचा व्याप वाढणार आहे आरोग्य -उत्साहाच्या भरात जास्त...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 10 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस शुभफलदायक आहे आरोग्य - प्रकृती उत्तम राहणार आहे आर्थिक...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे आरोग्य - प्रकृतीत...

संबंधित बातम्या