सामना ऑनलाईन
2830 लेख
0 प्रतिक्रिया
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य - प्रकृतीत...
मोर्चाला परवानगी नाकारूनही हजारो मराठी माणसांचा रस्त्यावर रुद्रावतार; मीरा रोडमध्ये पोलिसांची दडपशाही
मराठी माणसाला डिवचण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी जनतेने आज जोरदार उत्तर दिले. मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांचा प्रचंड मोर्चा...
अवघ्या पाच मिनिटांत शहा सेनेच्या प्रताप सरनाईकांना पळवून लावले; ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा...
शहा सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक चमकोगिरी करण्यासाठी विधान भवनातून निघून थेट मीरा रोडमध्ये पोहोचले. मात्र त्यांना पाहताच मोर्चेकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. ‘आला रे आला...
पोलिसांची घोड्यासह अटकेची धमकी; बालशिवाजीचे बाणेदार प्रत्युत्तर… महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे!
मीरा-भाईंदरच्या या मोर्चात सहावीत शिकणारा ओमकार खर्चे हा चिमुकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात घोडय़ावर स्वार होऊन सहभागी झाला होता. त्याला पाहताच पोलिसांचा वेढा त्याच्याभोवती...
राज्याचे पावसाळी अधिवेशन; विरोधी पक्षनेतेपदावरून विधिमंडळात रणकंदन
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. त्या सोहळय़ाआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार रणकंदन करत विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल...
संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद; सरन्यायाधीश गवई यांचा विधिमंडळात हृद्य सत्कार
मोठय़ा त्यागातून देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर जात-पात बाजूला सारून कार्य करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या...
मोदी सरकारच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणांविरोधात एल्गार; कामगारांचा आज हिंदुस्थान बंद
शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या मोदी सरकारच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणांविरोधात देशातील कामगार एकवटले आहेत. देशातील दहा कामगार संघटनांच्या आघाडीने उद्या, 9 जुलै रोजी हिंदुस्थान बंदची...
मुद्दा – बालभारतीचा बालहट्ट
>> प्र. ह. दलाल
मराठी लेखन नियमांसंदर्भात शासनाच्या आदेशाला ‘बालभारती’ने यंदाही केराची टोपली दाखवली आहे. इयत्ता पहिली मराठी पाठ्यपुस्तकही सदोष आहे. गेल्या 15 वर्षांपासून हेच...
लेख – कामगारांचा देशव्यापी संप कशासाठी?
>> देविदास तुळजापूरकर, [email protected]
देशातील सर्व प्रमुख कामगार संघटना (भारतीय मजदूर संघ वगळता), कर्मचारी संघटना तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग- बँका, विमा, टेलिफोन, वीज, पोस्ट...
सामना अग्रलेख – कोण हा टिनपाट डुबे?
निशिकांत डुबेने केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी, अमित शहांचीच आहे. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदी-शहांनी या ‘डुबे’चे थोबाड निवडले. ‘डुबे’चे थोबाड हे गटार...
आपल्या शहराचे प्रश्न आम्ही विचारत राहणार, आता तुमची सुटका नाही! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला येथे गेल्या २ महिन्यांपासून शिवकालीन पारंपारिक खेळांचे मैदान विकसित करण्याचे काम सुरू आहे. याबाबत गैरसमज परसवण्याचे काम...
महाराष्ट्रात सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात, कोणताही वाद नाही; रमेश चेन्नीथला यांचे मत
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात...
राज्यातील संवैधानिक गोंधळ थांबवावा; सरन्याधीशांना दिलेल्या पत्राबाबत आदित्य ठाकरे यांची माहिती
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या वतीने विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षांकडून त्यांना विधीमंडळाबाबतची माहिती देण्यात आली. विधीमंडळात विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यात...
भूषण गवई यांनी सांगितली संविधानाची महती; विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीने सरन्यायाधीशांकडे मागितली दाद
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळ सभागृहात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे भूमीपुत्र देशाचे सरन्यायाधीश असल्याची बाब महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान वाढवणारी आहे, त्यामुळे...
मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे राज्याला...
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळ सभागृहात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे भूमीपुत्र देशाचे सरन्यायाधीश असल्याची बाब महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान वाढवणारी आहे, त्यामुळे...
महाराष्ट्रावर 9 लाख 32 हजार कोटींचे कर्ज, वाढीव पुरवण्या मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली;...
राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींचे कर्ज झाले असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा गंभीर आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास...
जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणवीसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा; हर्षवर्धन सपकाळ यांचे...
राज्यातील भाजप युती सरकार आणू पहात असलेला जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू आहे. ब्रिटीश सरकारने 1919 मध्ये देशात रौलेट कायदा आणला होता. कोणालाही,...
शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब; सुप्रिया सुळे यांनी सरकारला...
शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 8 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आरोग्य - पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक...
बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबित, आदिती तटकरे यांची माहिती
अक्कलकुवा तालुक्यात मृत अंगणवाडी सेविकेच्या नावे पगार उचलणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकेला निलंबित करण्यात आल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी...
अटलजी आणि आडवाणींच्या भाजपची ‘रुदालीं’नी हत्या केलीय! उद्धव ठाकरे यांचा हल्ला
शिवसेनेबरोबर ज्याची युती होती तो मूळ भारतीय जनता पक्ष मेलाय, लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयींच्या भाजपची सत्तापिपासूंनी हत्या केलीय, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख...
मराठी माणूस दुबे आणि चौबेच्या पैशांवर जगतोय! भाजपची 107 हुतात्म्यांवर गुळणी
‘हिंदीसक्ती’वरून महाराष्ट्रात तोंडघशी पडलेल्या भारतीय जनता पक्षाचा जळफळाट झाला आहे. याच नैराश्यातून भाजपने आज मुंबईसह महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांवर गुळणी टाकली. भाजपचे खासदार...
अंधेरीत कांदळवनाची कत्तल करून भूखंड हडप
अंधेरी येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील सुमारे 350 एकर जागेवरील कांदळवनाची कत्तल करत भराव टाकून हा भूखंड हडप करण्यात आला आहे. कांदळवनाची कत्तल, वृक्षतोड...
ईव्हीएम हटाव… देश बचाव…मारकडवाडीतील ग्रामस्थांची विधान भवनावर धडक; पोलिसांकडून अनेक निदर्शकांना अटक
ईव्हीएमविरोधात सोलापूरच्या मारकडवाडीतील ग्रामस्थांनी आज विधान भवनाबाहेर जोरदार आंदोलन केले. ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ असे फलक झळकावत त्यांनी ईव्हीएमविरोधात घोषणाही दिल्या. अचानक झालेल्या या...
पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत बैठक
पीएमजीपी (पंतप्रधान गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत लोकप्रतिनिधी, समितीचे सदस्य आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना...
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय; त्रिभाषा सूत्राची संघाने हवा काढली
‘देशातील सर्वच भाषा या राष्ट्रीय भाषा असून त्या-त्या ठिकाणच्या भाषेतच प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे,’ अशी भूमिका मांडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज केंद्र सरकारच्या...
मंत्री शिरसाट पुत्राच्या हॉटेल सौद्याची उच्चस्तरीय चौकशी; मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा
संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाला आहे. मंत्र्यांच्या मुलासाठी 150 कोटी रुपयांच्या हॉटेलची विक्री ही केवळ 65 कोटींना करण्यात आली. यासाठी...
देवाभाऊंच्या राज्यात सावकारी पाश; भाजप पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने जीवन संपवले
भाजप पदाधिकारी डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या सावकारकीतून झालेल्या त्रासाला कंटाळून 42 वर्षीय कपडा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली...
प्रताप सरनाईकांनी एसटी कर्मचाऱ्यांना गंडवले; पगार पुन्हा लटकवला
मिंधे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साफ गंडवले. कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला देऊ, असे आश्वासन सरनाईकांनी...
वारकरी तुम्हाला नक्षलवादी वाटतात काय? शामसुंदर महाराजांचा संताप
वारीमध्ये अर्बन नक्षली घुसल्याच्या मिंधे गटाच्या आरोपाने पुरोगामी महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला आहे. या आरोपांवर वारीमध्ये प्रबोधनात्मक कीर्तन करणारे ह.भ.प. शामसुंदर...