सामना ऑनलाईन
2830 लेख
0 प्रतिक्रिया
कामे न करताच 1 कोटी 47 लाखांचे बिल अदा
छत्रपती संभाजीनगरातील लासूर येथील शाळा आणि गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाला असून कोणतेही काम न करता ठेकेदाराला 1 कोटी...
मुद्दा – पोशिंदा ‘कंगाल’ पीक विमा कंपन्या ‘मालामाल’
>> अनंत बोरसे
2016 ते 2024 या पीक विमा कंपन्यांनी सात हजार एकशे कोटी रुपयांचा नफा कमावला तर सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना...
लेख – अमेरिकेला ‘फेंटानिल’चे ग्रहण
>>सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]
चीनकडून पुरवठा होणाऱ्या फेंटानिलच्या घटक पदार्थांवर नियंत्रण आणण्याचे अमेरिकेने चीनला कळविले असल्याचे सांगतात. चीनकडून होणाऱ्या फेंटानिलच्या काही घटक द्रव्यांच्या पुरवठ्यासाठी मेक्सिकोमधील काही...
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची घोर विटंबना; काँग्रेसने केला दुग्धाभिषेक
पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची माथेफिरुने घोर विटंबना केली. त्याने पुतळ्याची कोयत्याने तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी माथेफिरू सूरज आनंद शुक्ला याला...
सामना अग्रलेख – श्रीमंतांचेच राज्य, गरीबांचे कोण?
ना शेतमालाला हमीभाव, ना बेरोजगारांच्या हातांना काम, ना कष्टकरी-शेतमजुरांना रोजगार हमीचा लाभ, ना गरिबी आणि गरीबांच्या संख्येत घट. वाढ झालीच असेल तर ती मोदीमित्र...
भेसळयुक्त तेलाची विक्री; दोन अधिकारी निलंबित
नंदुरबार जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आल्याने याप्रकरणी एफडीएचे सहआयुक्त व सहाय्यक आयुक्त अशा दोघांना...
मीठभाकर खाऊन आम्ही सुखी, वाटद एमआयडीसीला जमिनी देणार नाही; सुनावणीवेळी ग्रामस्थांनी ठणकावले
आम्ही आमच्या शेतीवाडी,आंबा-काजू उत्पन्नात समाधानी आहोत. उद्या सागरी महामार्ग होणार आहे, त्यामुळे पर्यटन वाढणार आहे. अशावेळी आमच्या करोडो रूपयाच्या जमिनी आम्ही एमआयडीसीला कवडीमोल दराने...
राज्यात निवडणुकांचे पडघम; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक
राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी विविध राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोगानेही यासाठी महत्त्वाची बैठक...
दै. ‘सामना’ चा प्रभाव; हडोळतीच्या हतबल शेतकऱ्याकडे सुरू झाला मदतीचा ओघ
लातूर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी खांद्यावर जू घेऊन आंतर मशागत करतानाचे वृत दैनिक सामनाने 30 जून रोजी प्रसिद्ध केले...
मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेंचे वक्तव्य; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी हिंदी वादावर केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. दुबेंच्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाला मराठी हिंदी वाद निर्माण...
शासकीय अध्यादेशामुळे पुन्हा एकदा लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित; सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली
मागील 16 वर्षांपासून लातूरकर जिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीसाठी वाट पाहत आहेत. जिल्हा रुग्णालयाची जागा निश्चिती करण्यासाठी सुरुवातीला झगडावे लागले. आता जागेचा प्रश्न निकाली निघाला असला...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 7 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी.
आरोग्य - दिवसभरात थकवा जाणवणार
आर्थिक...
गरिबी वाढतेय, मोजक्याच धनदांडग्यांच्या हाती पैसा; गडकरींनी ‘सब का विकास’ उघडा पाडला
देशात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत चालली असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात गरीबांची संख्या...
शिक्षणाची पाटी फुटली; राज्यात आठ हजार गावांमध्ये शाळाच नाही
समग्र शिक्षण अभियानाचा अर्थसंकल्प ठरवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीतील ‘युडायस’च्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल 8 हजार 213 गावांमध्ये...
मराठीप्रेमींचे आज आझाद मैदानावर धरणे; पाचवीपर्यंत तिसरी भाषा नकोच, नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा
पहिलीपासून हिंदी सक्ती लादणारा शासकीय निर्णय सरकारने तूर्त मागे घेतला असला तरी संकट टळलेले नाही. त्रिभाषा सूत्रासंदर्भात अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. नरेंद्र जाधव समिती...
मुंबई गुजरातची राजधानी होती! केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची मिंधेगिरी
शहा सेनेचा गुजरातचा पुळका काही सुटत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लोटांगण घालत ‘जय गुजरात’चा नारा...
मी मराठी माध्यमातूनच शिकलो! मातृभाषेतील शिक्षणामुळे सखोल ज्ञान मिळते – सरन्यायाधीश गवई
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलला भेट दिली. याच शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना...
निवृत्तीला आठ महिने झाले, तरीही चंद्रचूड यांना शासकीय बंगला सोडवेना! जागा तातडीने रिकामी करून...
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त होऊन आठ महिने उलटले, मात्र ते अजूनही शासकीय बंगल्यातच राहत आहेत. त्यांच्या नियमबाह्य मुक्कामावर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने आक्षेप घेतला...
बिबट्याच्या बछड्याला त्यांनी आईचे प्रेम दिले, बाटलीने दूध पाजले! रत्नागिरीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मायेची...
>> दुर्गेश आखाडे
चुकलं तुझं बाळ आई,
रडतं धाई धाई गं...
रडतं धाई धाई गं,
ये ना माझे आई गं...
आईपासून ताटातूट झाल्यानंतर बाळाच्या होणाऱ्या...
हिंदुस्थानात रॉयटर्स ‘एक्स’ अकाऊंट ब्लॉक
मोदी सरकारकडून प्रसारमाध्यमांची गळचेपी सुरूच असून आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे एक्स अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मात्र आम्ही हे आदेश दिलेले नाहीत...
ट्रम्प यांच्याशी पंगा; मस्क यांची अमेरिका पार्टी
अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राजकारणात उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देत मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नव्या पक्षाची...
विज्ञान रंजन – श्वासातील पाणी
>> विनायक
दिवस पाण्याचे म्हणजे पावसाचे आहेत. पाण्याला आपण जीवनही म्हणतो ते खरेच आहे. हवा किंवा प्राणवायूवाचून सजीव काही क्षणच जगू शकतात. पाण्याशिवाय काही काळ...
दिल्ली डायरी – अण्णा द्रमुकला भाजपचे लोंढणे नको
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजणारा भाजप हा सध्या अण्णा द्रमुकला विधानसभा निवडणुकीनंतर तामीळनाडूच्या सत्तेत सामील करून घेण्यासाठी आर्जव करत आहे....
सामना अग्रलेख – देवेंद्रांची ‘रुदाली’
देशात गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची ‘रुदाली’ सुरू आहे. इतकी मोठी सत्ता हाती मिळूनही आजही पंडित नेहरू, गांधी कुटुंबाच्या नावाने खडे फोडायचे व...
सतीश हरडे यांची नागपूर महापालिका क्षेत्र (नागपूर लोकसभा) संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर महानगरपालिका क्षेत्र (नागपूर लेकसभा) करिता संपर्कप्रमुखपदी सतीश हरडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून...
आयआयटीतील आत्महत्या प्रकरण; अरमान खत्रीविरोधात अखेर खटला चालणार
पवई आयआयटीतील विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी अरमान खत्रीविरोधात अडीच वर्षांनंतर खटला चालणार आहे. अरमानने गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत उच्च न्यायालयात याचिका...
जीडीपी 10 टक्क्यांनी वाढला तरच विकसित हिंदुस्थानचे लक्ष्य गाठू; तिसरी आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न...
हिंदुस्थान लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटले आहे. तसेच 2047 पर्यंत हिंदुस्थानचे विकसित हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण...
‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली; चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मांदियाळी, वीस लाखांहून अधिक वारकऱ्यांची...
>> सुनील उंबरे
हीच माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी।
वारी चुको नेदी हरी।।
अशी आस मनोमन बाळगून आलेल्या वीस लाखांहून अधिक वारकऩयांनी चंद्रभागेचे मंगल स्नान, श्री विठ्ठल–रुक्मिणी...
क्वाडनंतर ब्रिक्सने केला पहलगाम हल्ल्याचा निषेध; इस्रायलविरोधात इराणला दिले समर्थन
हिंदुस्थान,अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश असलेल्या क्वाडप्रमाणे ब्रिक्स शिखर परिषदेमध्येही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी इस्रायलविरोधात इराणला समर्थनही देण्यात...
मुस्लिमांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान असावा! बाबा रामदेव
‘हिंदू व सनातनी असल्याचा मला अभिमान आहे, तसाच प्रत्येक मुसलमानाला तो मुस्लिम असल्याचा अभिमान असायला हवा,’ असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे....