सामना ऑनलाईन
2184 लेख
0 प्रतिक्रिया
सामना अग्रलेख – गुलाबी स्वप्नांचा व्यापार
शेअर बाजार आणि रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण होत आहे. परकीय गुंतवणुकीला ओहोटी लागली आहे. परकीय गंगाजळीने दहा महिन्यांतील नीचांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील...
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री
कुंभमेळ्याच्या योजनेबद्दल स्टीव्ह जॉब्सच्या पत्राची तब्बल 4.32 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. 1974 मध्ये लिहिलेल्या या पत्रात स्टीव्ह जॉब्सच्या कुंभमेळ्यासाठी हिंदुस्थानला भेट देण्याच्या योजनांची...
कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनेशिवाय बीडीडीतील इमारतीचे पाडकाम का केले? आदित्य ठाकरे यांचा सवाल
मुंबईतील बीडीडी चाळींचा म्हाडातर्फे पुनर्विकास करण्यात येणार आहे. आता बीडीडीमधील इमारत क्रमांक 90 पाडण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. या गंभीर...
हरयाणात निवडणूक आयोगाचा गडबड-घोटाळा उघड; न्यायालयाकडे जनतेचे लक्ष
हरयाणा विधानसभा निवडणुकीला 3 महिने उलटून गेलेत. मात्र, या निवडणुकीतील गडबड-गोंधळ आणि निवडणूक आय़ोगाने केलेला खेळ यावर जनतेचा संताप होत आहे. ईव्हीएमबाबतच्या जनतेच्या शंकांचे...
दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एका मुलाला अटक
राजधानी दिल्लीसह इतर राज्यातही शाळेत बॉम्ब असल्याच्या किंवा शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून असे कॉल आणि ईमेल...
बीड, परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशी द्या; नाना पटोले यांची मागणी
राज्यातील बीड व परभणीमधल्या घटना भाजपप्रणीत युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजप युती सरकार खेळ...
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडचा SIT ने ताबा घेतला; बुधवारी न्यायालयात हजर करणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मीक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मीक कराडवर मकोका लावावा, अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी...
एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई; 20 लाखांची मालमत्ता मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त
मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका रामभद्र गस्त घालत असताना 11 सागरी मैलाच्या दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका अरशद अ. लतीफ पावसकर यांची नौका...
‘महाराष्ट्रहिताचा तिळगुळ’ आपल्याला वाटावाच लागेल! शिवसेनेचा निर्धार
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत महायुतीचे सरकार आल्यानंतर गुंडगिरी सर्वत्र फोफोवलेली दिसत आहे. बीड येथील मस्साजोग आणि परभणीतील प्रकरणाने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तरीही...
जम्मू-कश्मीरमधील नौशेरा येथे स्फोट; लष्कराचे 6 जवान जखमी
जम्मू कश्मीरच्या नौशेरा येथे भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे. भवानी सेक्टरमधील माकडी भागात झालेल्या स्फोटात लष्कराचे 6 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी राजौरी येथील...
दिल्लीतील जनता विकली जात नाही, हे बेईमानांना दाखवण्याची वेळ आली आहे; केजरीवाल यांचा भाजपवर...
दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच आता आपचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपला...
‘आप’ला चार तासात जनतेने दिले 10 लाख रुपये; मुख्यमंत्री आतिशी यांनी केले होते क्राउड...
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजप आणि आपमध्ये प्रमुख लढत आहे. जनतेचा आपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आपच्या आर्थिक मदतीच्या आवाहनानंतर जनतेने अवघ्या...
10, 12 वी पास आहात, सरकारी नोकरी शोधत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…
आता 10 वी 12 पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने क्रीडा कोट्यातून 10 वी आणि 12 वी उतीर्ण विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात भरती...
अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार; अंबादास दानवेंचा पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडी, शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसबाबत वक्तव्य केले होते. त्यावर आता विधानपरिषदेचे...
सायबर गुन्हेगारीचे धागेदोरे थेट चीन आणि इंडोनेशियापर्यंत; 530 व्हर्च्युअल नंबर पुरवले, एअरटेलच्या दोन व्यवस्थापकांना...
इंडोनेशिया आणि चीनमधील सायबर गुन्हेगारांना 530 व्हर्च्युअल फोन नंबर दिल्याप्रकरणी एअरटेलच्या दोन व्यवस्थापकांना गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. नीरज वालिया आणि हेमंत शर्मा...
मी आठवडय़ाला 100 तास काम करतोय; कॅपिटल माइंडचे संस्थापक दीपक शेनॉय यांचे विधान
सध्या कॉर्पोरेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 70 ते 90 तास काम करावे, असे वादग्रस्त विधान बडय़ा उद्योगपतींनी केल्यावरून सोशल मीडियावर जोरदार रणसंग्राम सुरू असताना...
व्हॉटस्ऍपमध्ये आता इव्हेंट शेडय़ूल करता येणार!
वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवीन फिचर्स आणणाऱ्या व्हॉटस्ऍपने पुन्हा एक नवीन फिचर आणले असून आता इव्हेंट शेडय़ूल करता येणार आहेत. यासाठी वेगळय़ा ऍपचीही गरज भासणार नाही....
मार्क झुकरबर्ग यांच्या हातात 7.7 कोटींचे घडय़ाळ
मेटा कंपनीचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्या हातात तब्बल 7.7 कोटी रुपये किमतीचे घडय़ाळ दिसले. मार्क झुकरबर्ग मेटा प्लॅटफॉर्मसंबंधी एक मोठी घोषणा करत असताना त्यांच्या...
हेलिकॉप्टरमधून करा कुंभमेळय़ाचे दर्शन
महाकुंभमेळ्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये हेलिकॉप्टर सेवेचाही समावेश आहे. सात मिनिटं आसमंतात राहून हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचे दर्शन करता येईल. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या...
200 कोटींचे विजेचे बिल… 440 व्होल्टचा करंट
हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीला 200 कोटी रुपयांचे विजेचे बिल आले. बिल बघून व्यावसायिकाला मोठा धक्का बसला. त्याची झोपच उडाली.
ही घटना हमीरपूर जिह्यात बेहडवी जट्टा...
लक्षवेधक – मायक्रोसॉफ्टमध्ये 2300 कर्मचाऱ्यांची कपात
मायक्रोसॉफ्टने 2300 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामांवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत येऊन भेट...
घरच्या घरी करा रेशन कार्ड केवायसी
रेशनकार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलंय. जर रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण झाली नसेल तर ती लवकर करा, अन्यथा रेशन मिळणे बंद होण्याचा धोका आहे....
मुंबईतील कुर्ल्यात एका हॉटेलला भीषण आग; सुदैवाने जिवीतहानी टळली
मुंबईतील कुर्ला पश्चिमेतील रंगुन जायका हॉटेलला भीषण आग लागली आहे. हे हॉटेल एलबीएस मार्गावर आहे. शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे....
वाशिम जिल्ह्यातील एक कोटी 15 लाख रुपयांच्या बॅग लुटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक; लातूर...
वाशिम जिल्ह्यातील एक कोटी रुपयांच्या बॅग चोरीप्रकरणी लातूर शहरात एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एक कोटी 15 लाख रुपयांची बॅग चोरी केल्याची कबुली त्याने...
आता ते शिव्या देत आहेत, जनता निवडणुकीत त्यांना उत्तर देणार; केजरीवाल यांचा अमित शहांवर...
दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापत आहे. आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच काँग्रसही या निवडणुकीत असल्याने...
वाल्मीक कराडचा आणखी एक कारनामा उघड; सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा
ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रूपये शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वाल्मीक कराडने सोलापूर जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातला...
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
आसाम खाण दुर्घटनेतील खाणीतून आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. आसाम खाण बचाव पथकाकडून...
तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा पुन्हा धनंजय मुंडेंना इशारा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय...
देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर यांची मागणी
मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅकवर...
वाल्मीक कराडचा मुलगा सुशीलविरोधात फौजदारी याचिका दाखल; तातडीने सुनावणीची मागणी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणीतील प्रमुख आरोपी आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचा मुलगा सुशील याच्यावर सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात...