
फुलंब्री येथे नगरपंचायतीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री अज्ञातांनी मतदान केंद्राजवळ अघोरी प्रकार केल्याचे समोर आले आहे.
मतदान केंद्राच्या समोरील गल्लीत लिंबू मिरची काळी बाहुली इतर अघोरी प्रकाराचे साहित्य टाकण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी सुद्धा असाच प्रकार भारत माता शाळा जवळील मतदान केंद्राजवळ उकडकीस आला होता. आज सकाळी पुन्हा त्याचप्रमाणे मतदान सुरू होण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा रात्री हा प्रकार घडला ..






























































