ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.