महाराष्ट्र

महाराष्ट्र

राज्यात बारावीचा निकाल 90.66 टक्के; कोकण अव्वल, मुलींचीच बाजी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यात 66 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 9510 वर

संभाजीनगर जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1005 स्वॅबपैकी 66 रुग्णांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9510 वर पोहचली आहे. तर 5499 रुग्णांनी...

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रासह केरळ, तामीळनाडूत दरवळतोय ‘वेलणकर चाफा’, कलम विक्रीतून दरवर्षी 12 लाखांचे उत्पन्न

स्वप्नील साळसकर, शिरगांव ‘चाफा’ असे नुसते म्हटले तरी मन ताजेतवाने होते, त्याचा मंद सुवास आता महाराष्ट्रासह केरळ, तामीळनाडूत ‘वेलणकर चाफा’ म्हणून दरवळतोय. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील...

नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी ‘डोनेट अ डिव्हाईस’ चळवळ

तंत्रसेतू नाशिक शिक्षण हेल्पलाईन टेलिग्रॅम चॅनलचा वापर करुन शैक्षणिक संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आली आहे

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन

मुंबईतील अंधेरीच्या सेव्हन हिल्स येथे सकाळी त्यांचे निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या.

नाशिक : कोरोनाचे 60 टक्के रुग्ण बरे झाले! 85 टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत

औषधे, इंजेक्शन त्वरित उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहे

पालघर : साधूंची हत्या अफवेमुळेच झाली! पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र

126 आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे

धुळे : बियाणे खाल्ल्याने पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पाच मुलांना कमीअधिक प्रमाणात विषबाधा झाली आहे