सीबीएसई शाळांमध्ये सहावीपासून त्रिभाषा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने नवीन अभ्यासक्रम जाहीर केला आहे. 2026-27 च्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी आर1, आर2, आर3 टप्प्याटप्याने केली जाईल. या तीन भाषांपैकी दोन भाषा हिंदुस्थानी असणे आवश्यक आहे.