दिल्लीत होणाऱ्या 98 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सी. डी. देशमुख यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला असून पहिला पुरस्कार ‘पासपोर्ट मॅन’ अशी ओळख असलेले प्रसिद्ध लेखक तसेच साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांना बुधवार, 16 ऑक्टोबरला देण्यात येणार आहे. मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र आणि 51 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.