VIDEO : गणपती मिरवणूकीत कोंबड्याची कुकुड कु धमाल

106

सामना ऑनलाईन । नाशिक
गणपती विसर्जन मिरवणूकीत वेगवेगळ्या अदाकारी बघायला मिळतात. नाशिकमध्ये मिरवणूकीत एका कोंबड्याने धमाल उडवली आहे. कोंबड्याचा नाच बघण्यासाठी भाविकांची देखील त्याच्या भोवती मोठी गर्दी पहायला मिलते. वेगवेगळ्या गाण्यांच्या आणि ढोल ताशांच्या तालावर हा कोंबडा नाचतो आहे. एका उत्साही गणेशभक्ताने कोंबड्याची वेशभुषा करून मिरवणूकीत धमाल उडवून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या