काँग्रेसने खासदार गौरव गोगोई यांच्यावर पक्षाच्या आसाम प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. अशा स्थितीत गौरव गोगोई पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनू शकतात, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते.