हे करून पहा! डाळ नीट शिजावी म्हणून…

Cooking Tips How to Cook Dal Faster & Make It Easier to Digest Kitchen Hacks

डाळ शिजवण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ लवकर शिजते आणि पचायला हलकी होते. पाणी उकळल्यानंतर डाळीवर जो पांढरा फेस येतो तो काढून टाका. त्यामुळे युरिक एसिडचा त्रास होत नाही.

डाळीत थोडे हिंग घातल्यास त्याचा सुगंध डाळीमध्ये छान उतरतो आणि गॅसचा त्रासही होत नाही. पुकरची शिट्टी झाल्यावर लगेच तो पूर्णपणे उघडू नका. पुकर स्वतःहून थंड होऊ द्या, शिजलेली डाळ खूप घट्ट वाटत असेल तर त्याच नेहमी गरम पाणीच घाला.

Cooking Tips: How to Cook Dal Faster & Make It Easier to Digest | Kitchen Hacks

Want to cook perfectly soft dal every time? Learn simple kitchen hacks like soaking, removing white foam to reduce uric acid, and using asafoetida for better digestion. Read these essential cooking tips for a healthier meal.