दहा पाकिस्तानी सैनिक ठार

punjab border jawan

पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर सातत्याने गोळीबार सुरू आहे. त्याला हिंदुस्थानी लष्करी जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या धुमश्चक्रीत पाकिस्तानचे दहा सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.