Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 11 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – बच्चे कंपनीच्या अभ्याकडे लक्ष द्यावे लागेल
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्न वातावरणात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे
आरोग्य – अतिउत्साहात कामे वाढवून घेऊ नका
आर्थिक – मित्रांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत पिकनिकला जाण्याचे योग आहेत

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – डोळ्यांचे विकार त्रास देऊ शकतात
आर्थिक – संपत्तीचा वाद मिटण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस तापदायक ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वाद उकरून काढू नका, शांत राहा

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवत मौजमजेत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस चांगले सहकार्य मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कारव्या लागतील

धनु

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – संपत्तीतून धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जुन्या मित्रमैत्रीणींची भेट होण्याची शक्यता आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढणार आहेत
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – व्यवसायात चांगल्या संधी मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा ठरणार आहे
आरोग्य – मनातील संभ्रम दूर होणार आहे
आर्थिक – उधारी वसूल होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत बोलताना रागावर नियंत्रण ठेवा