Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 3 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस मानसन्मानाचा आहे
आरोग्य – दिवसभरात उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – अनपेक्षित चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – अनावश्यक खर्च टाळा
कौटुंबिक वातावरण – संयमाने वागल्यास दिवस शांततेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – धनलाभाच्या चांगल्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चुका टाळण्याची गरज आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनातील उत्साह कायम ठेवा
आर्थिक – आर्थिक लाभासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस संयम बाळगण्याची गरज आहे
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक – व्यवसायात फायदा होण्याचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत सहलीचे बेत ठरतील

मकर

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शब्दांत अडकू नका
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी राहणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – राग, चिडचीड टाळा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभता वाढवणारा आहे
आरोग्य – पोटाच्या आरोग्याकडे लक्ष द्या
आर्थिक – महिन्याच्या जमाखर्चाचे नियोजन करा
कौटुंबिक वातावरण – चांगल्या घटनांमुळे घरात उत्साह असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे.
आरोग्य – खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे