आयकर विभागाने पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करण्यासाठी अखेरची डेडलाईन 31 डिसेंबर 2025 दिली आहे. जर दिलेल्या वेळेवर पॅन-आधार लिंकिंग केले नाही, तर पॅन डी-ऑक्टिव्ह होईल. याचा परिणाम आयटीआर फाइलिंग, बँक केवायसी, कर्ज घेणे आणि सरकारी सबसिडीवर होईल.