टीव्हीसोबतच बॉलीवूडमध्ये आपल्या सिनेमांनी धमाल माजवणारी अभिनेत्री दीपशिखा नागपाल इंडस्ट्रीतला प्रसिद्ध चेहरा आहे. टीव्ही शो ‘सोन परी’मध्ये दीपशिखाच्या भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. शिवाय सलमान खान आणि गोविंदा यांचा ब्लॉकबास्टर सिनेमा ‘पार्टनर’मधील दीपशिखाची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. या अभिनेत्रीचे नुकतेच तिचे काही बोल्ड फोटोज समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दिपशिखा वाईन रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. 47व्या वर्षातही दीपशिखा बोल्ड अंदाजात सुंदर दिसत आहे.