
विरोधी पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे खासदार पी संदोष कुमार यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना याबाबत चिठ्ठी लिहीली आहे.