बँकेच्या शाखा महाव्यवस्थापकाची आत्महत्या

86
dharmendra puranik suicide

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

संभाजनीगर शहरातील धर्मेंद्र दिगंबर पुराणिक (वय-४५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. पुराणिक हे अजंता सहकारी बँक उस्मापुरा शाखेचे महाव्यवस्थापक होते. गुरुवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकलेलं नाही, मात्र या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.  या घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. धर्मेंद्र पुराणिक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या