नाटोद्वारे युक्रेनला पुरवणार शस्त्रास्त्र

अमेरिका नाटोच्या माध्यमातून युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. नाटो सहकारी सदस्य आणि युक्रेनदरम्यान शस्त्रास्त्रपुरवठा करण्यासाठी नवीन करार करण्यात आला आहे.