हे करून पहा – पोटाची ढेरी कमी होईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोटाभोवती साचलेली चरबी ही अनेकांसाठी एक सर्वात मोठी चिंतेची गोष्ट झाली आहे. कितीही डाएट केले किंवा व्यायाम केला तरी पोटाची ढेरी कमी होत नाही.

खास घरगुती ड्रिंकने तुम्ही पोटाची ढेर कमी करू शकता. त्यासाठी एका ग्लासमध्ये चांगले गरम पाणी घ्या. त्यात आल्याचे छोटे तुकडे किंवा किस घाला.

त्यानंतर 3 ते 4 लवंग आणि ताज्या लिंबाचा रस टाका. मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवा. नंतर कोमट झाल्यानंतर गाळून चहासारखे घोट-घोट प्या.