पुणे स्थानकात मेमूचा डबा रुळावरून घसरला, वाहतुकीवर परिणाम सामना ऑनलाईन | 21 Jan 2022, 11:55 am Facebook Twitter प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम 1 / 4 पुणे स्थानकात मेमू गाडीचा एक डबा रुळावरून घसरला यार्डातून स्थानकात गाडी येत असताना घडली घटना सकाळी 9.45 च्या सुमारासची घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम