Palghar Fire – पालघरमधील महिला आणि बालविकास कार्यालयाला भीषण आग

पालघरमधील महिला आणि बालविकास कार्यालयाला भीषण आग लागली. पालघर पंचायत समिती परिसरात हे कार्यालय आहे. कार्यालयात अचानक आग लागली. आगीत अनेक फाईल्स, कॉम्प्युटर, बांधकाम विभागाच्या फाईल्ससह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने वेळेत दुर्घटना लक्षात आल्याने जीवितहानी टळली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात कायद्याची ऐशीची तैशी, टेंभी नाक्यावरच मिंधे गटाच्या नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न