डिजिटल अॅरेस्टच्या गुह्यांमध्ये देशात पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये शिक्षा झाली. पार्थ कुमार मुखर्जी या निवृत्त कृषी शास्त्रज्ञाकडून डिजिटल अटक करून 1 कोटी रुपये उकळले होते. 9 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.