बहरिनमध्ये पाच पाकिस्तानींना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर इराणला पाठिंबा देणारी पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केल्याच्या आरोपाखाली सहा विदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पाच पाकिस्तानी तर एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश आहे. ही कारवाई आंतरिक मंत्रालय आणि देशाचे जनरल डायरेक्टरेट ऑफ अँटी कॉरप्शन अँड इकॉनॉमिक अँड इलेक्ट्रॉनिक सिक्योरिटीच्या तपासानंतर करण्यात आली.