VIDEO: नाशिकमध्ये मिरवणूकीत परदेशी पाहुण्यांनी धरला ठेका

63

सामना ऑनलाईन । नाशिक 

नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणूकांना मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या वाद्यांच्या तालावर गणेश भक्त थीरकताना पाहायला मिळत आहेत. नाशिकमधला जल्लोष अनुभवण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी देखील मिरवणूकीत थिरकले. स्पेन हून आलेल्या तरुण – तरुणींनी बेंजो आणि ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला.

आपली प्रतिक्रिया द्या