
काँग्रेसयुक्त हिंदुस्थान करता करता भारतीय जनता पक्षच काँग्रेसयुक्त झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली.
कॉंग्रेसचे कार्यकर्ते पह्डा असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एक्स सोशल मिडियावर पोस्ट करत त्यावरून भाजपला टोला लगावला. कॉंग्रेसमुक्त हिंदुस्थान करणारा भाजपच आता काँग्रेसयुक्त झाला आहे हे त्यांनी आधी लक्षात घ्यावे.