
कन्हैय्या लाल हत्याकांडावर आधारित ‘उदयपूर फाइल्स’ सिनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. हा सिनेमा 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली जावी म्हणून एक याचिका दाखल करण्यात आली आहे. आठवा आरोपी मोहम्मद जावेदने याचिका दाखल केली आहे.