हे करून पहा: चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
how to clean tea strainer easy kitchen hacks using baking soda, vinegar and lemon

सततच्या वापराने चहाची गाळणी जुनी, काळसर दिसू लागते. ती गाळणी स्वच्छ करण्यासाठी गॅसवर पाणी उकळताना (साधारण तीन ग्लास) त्यात दोन चमचे व्हिनेगर, एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडे डिशवॉश लिक्विड मिसळा.

या मिश्रणात गाळणीचा काळा भाग बुडवा. टुशब्रशने त्याची छिद्रे स्वच्छ करा. बेकिंग सोडा नसेल तर लिंबू आणि मीठ हा एक चांगला पर्याय आहे. गाळणीवर थोडे मीठ शिंपडा आणि त्यावर अर्धा लिंबू चोळा. काही मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा.

how to clean tea strainer: easy kitchen hacks using baking soda, vinegar and lemon

is your tea strainer looking black and dirty? try these easy home remedies using baking soda, vinegar, and lemon to make your strainer look brand new again.