
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – बच्चे कंपनीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्न वातावरणात जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – भावंडांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत फिरायला जाण्याचे बेत ठरतील
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – डोळ्यांचे विकार त्रास देऊ शकतात
आर्थिक – संपत्तीतून लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस समाधानाचा ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस सुखात जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वाद उकरून काढू नका, शांत राहा
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धनलाभाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – शेअर बाजारातून अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवत मौजमजेत जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस कार्यक्षेत्रात कामाची जबाबदारी वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात चांगले सहकार्य मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आधीच्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबासह मंगलकार्यात सहभागी होण्याचे योग आहेत
मकर
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढणार आहेत
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – व्यवसायात चांगल्या संधी मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा ठरणार आहे
आरोग्य – मनातील संभ्रम वाढणार आहे
आर्थिक – उधारी वसूल होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत बोलताना रागावर नियंत्रण ठेवा

























































