दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरकिंद केजरीकाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत काढ करण्यात आली आहे. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांची कोठडी आज संपली. केजरीवाल यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.