ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन हिंदुस्थानचे उद्योग महर्षी रतन टाटा यांचे निधन झाले आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. ते 86 वर्षांचे होते.
Industrialist Ratan Tata dies at Mumbai hospital: Top police official to PTI
— Press Trust of India (@PTI_News) October 9, 2024
रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटा यांना सोमवारी पहाटे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली
Industrialist Ratan Tata passes away.
Defence Minister Rajnath Singh tweets, “Saddened by the passing away of Shri Ratan Tata. He was a Titan of the Indian industry known for his monumental contributions to our economy, trade and industry. My deepest condolences to his family,… pic.twitter.com/xiWnXXU5WP
— ANI (@ANI) October 9, 2024