ICC T20 world Cup – टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, शुबमन गिलला बाहेरचा रस्ता

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघातून सलामीचा फलंदाज शुबमन गिल याची गच्छंती करण्यात आली आहे. तर इशान किशन याने संघात स्थान पटकावले आहे. हाच संघल जानेवारी महिन्यात न्यू झीलंडविरोधात होणारी मालिका देखील खेळणार आहे

टीम इंडिया –
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक).