
इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तट रक्षक दलात काम करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन कोस्ट गार्डने असिस्टेंट कमांडेंट पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. कोस्ट गार्डने 2027 बॅचसाठी असिस्टेंट कमांडेंटसाठी 170 जागांवर भरती सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 8 जुलैपासून सुरू झाली असून 23 जुलै 2025 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती joinindiancoastguard.cdac.in वर देण्यात आली आहे.