चोरी करणाऱ्या हिंदुस्थानी महिलेला अमेरिकेत अटक

हिंदुस्थानातून अमेरिकेला फिरायला गेलेल्या एका महिलेला चोरी करताना रंगेहाथ पकडले. अमेरिकेतील सुपरमार्पेटमध्ये दीड लाखांची चोरी केल्याप्रकरणी या महिलेला अमेरिकन पोलिसांनी अटक केली. या महिलेचे नाव इलिनॉय असे आहे. या महिलेची चोरी सीसी टीव्हीमध्ये पैद झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.