जयपूरमधील बिझनेसमॅन राहुल तनेजा यांनी आपला मुलगा रेहान याच्या 18 व्या वाढदिवशी एक अनोखी भेट दिली. तब्बल 31 लाख रुपये खर्च करून आरजे60 सीएम 0001 हा व्हीआयपी नंबर मिळवला. हा नंबर राजस्थानमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा नंबर आहे.