Photo – ब्लॅक जम्पसुटमध्ये खोडकर किर्ती!

साउथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री किर्ती सुरेशने ब्लॅक जम्पसुटमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री किर्ती सुरेश सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंमधल्या खोडकर अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.