कोकण रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 7 ऑक्टोबर होती. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे 190 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 21 ऑक्टोबरपर्यंत www.konkanrailway.com वर अर्ज करू शकतात.