
निवडणूक आयोगाला स्थगित कराव्या लागलेल्या अंबरनाथ, बारामतीसह राज्यातील 24 नगर पालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी तसेच 76 नगर पालिका, नगर पंचायतींमधील नगरसेवक पदाच्या 154 जागांसाठीही आज मतदान सुरू आहे.
- सकाळी अकरा पर्यंतची आकडेवारी
अंबरनाथ – 20.32
फुरसुंगी – उरळी देवाची – 18.25
देऊळगाव – 11.69
अंजनगाव सुर्जी – 25.28
फुलंब्री – 30.21
मंगळवेढा – 16
देऊळगाव राजा – ११.६९
बाळापूर – २२.६९
घुग्घूस – १४. ०१
बारामती – १७.७८ - कोपरगावमध्ये भाजप- राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये गोंधळ
- कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ
- मतदान केंद्रात जाण्यावरून पोलिंग एजंटचा गोंधळ
- हिंगोलीत 2 जागेसाठी सकाळी साडेनऊ पर्यंत मतदानाची टक्केवारी ५.०७
- सिन्नर प्रभाग क्रमांक 2 वर बोगस मतदारांना पकडले
- अंबरनाथ नगरपरिषदेत सकाळी 7.30 ते 9.30 दरम्यान 9.19% मतदान
- कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत सकाळी 7.30 ते 9.30 दरम्यान 7.58% मतदान
- साताऱ्यातील फलटणमध्ये सकाळपासून दोनदा EVM मशीन बंद पडले
- वाशिममध्ये EVM मशीन बंद पडले, मतदान प्रक्रिया ठप्प






























































