महेश पाटील एटीएसचे डीआयजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएस अधिकारी महेश पाटील यांची राज्याच्यादहशतवाद विरोधी  पथकाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने त्यांच्या नियुक्तीचा स्वतंत्र आदेश जारी केला.

 गेल्या आठवडय़ात राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तेक्हा मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत अपर पोलीस आयुक्त असलेल्या महेश पाटील यांचीही बदली करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण दाखविण्यात आले नव्हते. अखेर गृह विभागाने महेश पाटील यांच्या नियुक्तीचा स्वतंत्र आदेश जारी करून त्यांची एटीएसमध्ये नियुक्ती केली.