Video – पालकमंत्री आजच जिल्ह्यांमध्ये जाऊन आढावा घेतील – मंत्री मकरंद जाधव पाटील

मे महिन्यापासून राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. पण आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे अशी माहिती मदत न पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. तसेच आजच पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जाऊन आढावा घेतील असेही जाधव पाटील म्हणाले.