राणीच्या ‘मर्दानी-3’ ने कमावले 22 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राणी मुखर्जी हिचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘मर्दानी-3’ 30 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासमोर ‘बॉर्डर-2’ हा बिग बजेट चित्रपट असतानाही ‘मर्दानी-3’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने पाच दिवसांत 22.25 कोटी कमाई केली आहे.