POLL- मिशन मंगल का बाटला हाऊस, पाहा प्रेक्षकांची पसंती कोणत्या चित्रपटाला मिळतेय

984

गुरुवारी बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची भूमिका असलेला मिशन मंगल आणि जॉन अब्राहमची भूमिका असलेला बाटला हाऊस या दोन चित्रपटात स्पर्धा होणार आहे. आम्ही प्रेक्षकांचा कल जाणून घेण्यासाठी एक पोल घेतला आहे. यामध्ये तुम्हीही आपले मत नोंदवू शकता. मत नोंदवल्यानंतर तुम्हाला कोणत्या चित्रपटाला जास्त पसंती मिळतेय हे पाहता येईल.

फेसबुकवर तुमचे मत नोंदवण्यासाठी आणि निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ट्विटरवर तुमचे मत नोंदवण्यासाठी आणि निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आपली प्रतिक्रिया द्या