मेडिकल एमर्जन्सीसाठी जेट एअरवेजच्या मुंबई – लंडन विमानाचा मार्ग बदलला

सामना ऑनलाईन । मुंबई

जेट एअरवेजच्या मुंबई – लंडन विमानाचा मार्ग बदलला आहे. मेडिकल एमर्जन्सीसाठी अचानक विमानाचा मार्ग बदलला आहे. मुबईहून लंडनसाठी निघालेले जेट एअरवेजचे ९ डब्ल्यु ११६ हे विमान रोमानिया मधील बुचारेस्ट येथे वळवण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त थोड्यात वेळात.